तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
बीड: आंदोलन कशाचेही असो. कोणतीही घटना असो... प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र धावणाऱ्या एसटीवर दगडफेक झालीच म्हणून समजा. ...
पाटोदा : तालुक्यातून तीन प्रमुख पालख्यांसह ११ दिंड्या पंढरपूरकडे जातात. या पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याने पाऊले चालते खड्ड्यातूनी वाट असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. ...
बीड : स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात. ...
कोपरखैरणो पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणा:या तीन आरोपींना अटक केली आहे. तिघांकडून साडेचार तोळे वजनाचे दागिने जप्त केले आहेत. ...
बीड: ‘सरकारी काम सहा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सोमवारी जिल्हाभरातील तलाठी कार्यालयांवर आला़ ...
पाटोदा: येथे आरटीओ कार्यालयाचा कॅम्प होत नसल्याने नागरिकांना वाहनांच्या संदर्भात असलेल्या विविध कामांसाठी बीड येथे खेटे घालावे लागतात. ...
कडा: आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभ उभारला आहे. या जलकुंभाला जागोजागी तडे गेल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ...
पाटोदा: तालुक्यातील दोन ठिकाणच्या कोल्हापुरी बंधाऱ्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीला तीस वर्षानंतर यश आले आहे. ...
परळी: शहरातील उड्डाणपूल ते इटके चौक दरम्यानच्या फुटपाथवर अतिक्रमणे वाढली आहेत. नादुरुस्त टँकरही या ठिकाणी आणून ठेवण्यात आला. ...
बीड: टाईमपास, आशिकी २ या मराठी, हिंदी चित्रपटातील गितांसह मराठमोळ्या लावण्यांवर लोकमत सखीमंचच्या सदस्यांनी बहारदार नृत्य केले. ...