लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’! - Marathi News | 57 gp. Red card! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’!

संजय तिपाले , बीड जिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़ ...

बनावट दस्ताऐवजाद्वारे गारपीट अनुदान लाटले - Marathi News | Hurt Grant Subsidized by Fake Document | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट दस्ताऐवजाद्वारे गारपीट अनुदान लाटले

वडवणी: तालुक्यातील देवडी येथे बनावट दस्ताऐवज वापरुन गारपिटीचे हजारोंचे अनुदान लाटण्यात आले़ ...

भीषण अपघातात चार भाविक ठार - Marathi News | Four people killed in a horrific accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीषण अपघातात चार भाविक ठार

कडा: तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले़ ...

शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात - Marathi News | The body of the farmer stole overnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्याचा मृतदेह रात्रभर ठाण्यात

माजलगाव: तालुक्यातील जदीद जवळा येथे एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून आत्महत्या के ली होती़ ...

कोळगाव बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होतेय हेळसांड - Marathi News | Koligaon bank has to raise the crop loan for farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोळगाव बँकेत शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी होतेय हेळसांड

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे. ...

केतुऱ्यात विद्युत तारा टेकल्या जमिनीस - Marathi News | The electric current starred in the earth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केतुऱ्यात विद्युत तारा टेकल्या जमिनीस

केतुरा : बीड तालुक्यातील केतुरा येथे अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोलमडलेले आहेत़ यामुळे विद्युत तारा सैल होऊन जमिनीस टेकल्या आहेत़ ...

संस्थेच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट - Marathi News | Students flutter in organization dispute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थेच्या वादात विद्यार्थ्यांची फरपट

विलास भोसले , पाटोदा संस्थाचालकांच्या वादात राजीनामा दिलेल्या संस्थाध्यक्षाने इतरत्रच शाळा सुरू केली. सदर प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायालयाने चार मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. ...

साबला शाळेच्या दोन शिक्षकांची बदली - Marathi News | Saba School changed two teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साबला शाळेच्या दोन शिक्षकांची बदली

केज : तालुक्यातील साबला येथील जि़ प़ प्रा़ शाळा तीन दिवसांपासून बंद होती़ या शाळेच्या दोन शिक्षकांची बदली करण्यावरुन गावकऱ्यांनी कुलूप ठोकले होते़ ...

'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा - Marathi News | Problems with 'ASV' vaccines in 'Swarati' hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'स्वाराती' रुग्णालयात ‘एएसव्ही’ लसींचा तुटवडा

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात , प्राथमिक आरोग्य केंद्रांतही साप, कुत्रे, मांजर, डुकर चावल्यास दिली जाणारी लस उपलब्ध नाहीत. ...