बीड: जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी व आरोपींची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी तयार केला आहे़ ...
कोळगाव/ राक्षसभुवन: गेवराई तालुक्यात सोमवारी व मंगळवारी पाऊस पडताच बुधवारपासून शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली. पाऊस उशिरा पडल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशीऐवजी बाजरीची पेरणी केली आहे. ...
विलास भोसले, पाटोदा भूमिहिनांसह इतरांना शासनाने जमिनी दिल्या आहेत. या जमिनी मात्र प्रत्यक्ष मोजून न दिल्याने काहींनी अधिक क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे ...
परळी: वीरशैव समाजाला अल्पसंख्याक म्हणून शासनाची मान्यता मिळाली. गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती भेटाव्यात त्याकरिता लिंगायत वाणी या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा. ...
प्रताप नलावडे , बीड आषाढीचा सोहळा बुधवारी पंढरीत साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढीचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. ...
संजय खाकरे , परळी देशातील बारा ज्योर्र्तिलिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीत संत जगमित्राच्या वस्तीस्थानी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. ...
शिरीष शिंदे , बीड राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आज आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केवळ २० कोटींची तरतूद केली ...