धारूर : धारूर ते वडवणी रस्त्यावर पहाडी दहिफळ जवळ दोन महिन्यांपूर्वीच केलेला रस्ता खचून गेला आहे. आणखी एखादा मोठा पाऊस झाला तर या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
बीड : शिरुर तालुक्यातील शौचालय कामातील लाखोंचा घोटाळा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर आता या घोटाळ््याचे वेगवेगळे पैलू बाहेर येऊ लागले आहेत. ...
बीड : मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम सुरु करण्यात आला; परंतु तपासणीसाठी नेमलेले पथक २८८४ पैकी केवळ २४९६ अंगणवाड्यांपर्यंतच पोहोचू शकले. ...