परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही ...
बीड : टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची २०१२- १३ मधील परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मात्र, खातेक्रमांक न कळविल्याने विद्यार्थी वंचितच राहिल्याची बाब पुढे आली आहे. ...
दिनेश गुळवे, बीड यावर्षी पाऊस उशिरा पडल्याने तब्बल साडेचार लाख हेक्टरवरील पेरणीचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यात गतवर्षी याच काळात साडेसात लाख हेक्टर पेरणी झाली होती. ...
व्यंकटेश वैष्णव, बीड पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने पाणी टंचाईची झळ जिल्हयातील बहुतांश गावांना आता जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत असल्याचे अहवालावरून पहावयास मिळत आहे. ...
शिरुर : शौचालय कामातील ३६ लाखांचा अपहार तसेच घरकुलांचा निधी शौचालयांसाठी वळविल्याने प्रभारी गटविकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी चांगलेच अडचणीत आले होते. ...
बीड: महसूल विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे सेवाकालापासून सेवानिवृत्तीपर्यंत एकाच पदावर कार्यरत रहात असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या एका मुलाला महसूल खात्यात नोकरीसाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा ...
शिरूरकासार : तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने हिरव्या चाऱ्याची टंचाई आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांसाठी कडबा खरेदी करावा लागतो. ...
माजलगाव : तालुक्यातील गोविंदवाडीचा वीजपुरवठा मागील महिनाभरापासून खंडित आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने येथील ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...