सुरक्षा करणारे पोलिसांकडूनच महिलांच्या जीवाला धोका? याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ...
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी केली. ...
घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी भेट दिली असून चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हिंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी वर्गात ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. ...
महाराष्ट्राच्या राजकारणात डावलले जात असल्याच्या भावनेमुळे पक्षावर अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणाने नाराजी व्यक्त करूनही भाजपश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिवपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
रोख एक लाख रूपयेही हस्तगत ...
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...
दोन दिवसापासून पाऊस नसल्यामुळे भाविकांना आनंदात दर्शन घेता आले. ...
रापमच्या बसला पाठीमागून दिली धडक; चालकाच्या अतिघाईमुळे अपघात ...
आष्टी तालुक्यातील पिंपरी( घुमरी)येथील घटना ...