परळी : वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अखेर मुंडे पिता-पुत्रांचे आव्हान संपुष्टात आले आहे. साखर सहसंचालकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. ...
संजय तिपाले , बीड हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. लग्नसोहळ्यात वधू-वरांचे लाड पुरविताना कुठलीही कमी राहू नये, याची खबरदारी घेतली जाते. ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी छाननीदरम्यान पाच जणांचे सात अर्ज बाद झाले आहेत. ...