बीड : येथील मत्स्य विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी कार्यालय वाऱ्यावर सोडून दिवसभर गायब होते. यामुळे येथे माहितीसाठी आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने परतावे लागले ...
अंबड : शहरास मराठवाड्यातील उत्तम दर्जाचे शहर बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असून, याच भुमिकेतून आज आपण ३ कोटी १२ लाख रुपयांच्या १८ रस्त्यांचे भूमिपूजन केल्याचे ...
राजेश खराडे , बीड मराठवाड्यात सर्वाधिक थकबाकी बीड विभागाकडे आहे. वाढत्या थकबाकीचा ठपका ठेऊन मुख्य कार्यालयाकडून येथील विभागाला साहित्याच्या पुरवठ्याबद्दल दुर्लक्ष केले जात आहे. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणासह रस्त्याचे काम झाले आहे. सदरील चौकशी करण्यासाठी पथक आले ...
बीड : ज्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामांची साडेअकरा लाख रुपयांची बिले अदा केली त्यांनीच आता रस्ते सापडत नसल्याचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. ...
बीड : शेती पिकली नाही म्हणून निराश न होता शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा, यासाठी मत्स्यव्यवसाय कार्यालयाकडून विशेष योजना अंमलात आणली आहे. ...
बीड : जिल्ह्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत २०१२ पासूनचे दावे प्रलंबित आहेत. उल्लेखनीय हे की, मंजूर दावे ३९ असून केवळ २६ जणांचे अनुदान शासनाकडून आले आहे ...