बीड : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० मे पासून सुरु होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असून, समुपदेशनाने बदल्या होणार आहेत. ...
राजेश खराडे ल्ल बीड मोठा गाजावाजा करीत मागेल त्याला शेततळे या योजनेला जिल्ह्यात सुरवात झाली होती. कमी अनुदान आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे योजनेला खीळ बसली आहे. ...
बीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे एरवी लकडा लावावा लागतो; परंतु सध्या पोलीस यंत्रणा वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. ...
आष्टी : गेल्या चार वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेने तालुका दुष्काळाचे चटके सोसत आहे. राज्य शासन या दुष्काळी भागाला जसे जमेल तसे विविध योजना आणून दुष्काळावर मात करण्याच्या प्रयत्न करीत आहे ...