राजेश खराडे , बीड दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी ...
दहा दिवसाची सुी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, ...
अमरापूर : शेवगाव तालुक्यातील अमरापूर परिसरात उन्हाळी शेत मशागत कामाला वेग आला आहे. शेतकर्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली आहेत. अनेक शेतकर्यांचा ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी करण्याकडे कल आहे. यासाठी एक एकरला हजार रुपये मोजावे लागतात. ...
औरंगाबाद : मराठा सेवा संघाच्या शहर अध्यक्ष, उत्तर विभागपदी विष्णू बैनाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एस. पवार यांनी ही नियुक्ती केली. ...