गेवराई : माहिती अधिकारात वस्तीशाळेची माहिती मागविल्याने निवृत्त बीईओंवर शिक्षक पुतण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री गाडेवाडीत घडली. ...
परळी : तडस आढळल्याने तालुक्यातील तळेगावसह इतर तीन गावांतील ग्रामस्थ पुरते हादरुन गेले आहेत. वनविभागाने सतर्कता म्हणून शनिवारी रात्रीच पिंजरा लावला आहे. दुसऱ्या दिवशीही अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड रुग्णालयात रुग्ण घेवून आलेल्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. उपचार मिळण्या ऐवजी मनस्तापच सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. ...
शिरूर कासार : जमीन मोजणी केल्यानंतर सीमा निश्चित करण्यासाठी एका शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मोजणीदाराविरुद्ध गुरुवारी येथील ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...
बीड : सुगंधी सुपारी, तंबाखू, गुटखा याच्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. मात्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून टेम्पो, ट्रकमध्ये गुटखा आणून चोरट्या पध्दतीने विक्री केली जात ...