बीड : महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर औद्योगिक ग्राहकांची संख्या अधिक आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. ...
गेवराई : तालुक्यातील खांडवी येथे पाण्याचे टँकर मंजूर करावे, या मागणीसाठी सोमवारी कल्याण विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावर खांडवी फाटा येथे गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. ...
बीड : तेराव्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्यात सहा गटविकास अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचे समोर आले आहे. सीईओंनी त्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. ...
राजेश खराडे ल्ल बीड बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात किलोमागे शंभर रूपयांवर गेलाला कांदा आज ३ रुपये किलोवर आला आहे. ...
बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले ...