बीड : परतीच्या मार्गावरील पावसाने रविवारी तिसऱ्या दिवशी सुटी घेतली. त्यामुळे दोन दिवस पाण्याखाली गेलेले रस्ते अखेर ‘उघडे’ पडले. सगळीकडेच रस्त्यांची पुरती ‘वाट’ लागली ...
कडा: आष्टी तालुक्यातील धामणगाव रस्त्यावर शनिवारी कार व दुचाकी अपघातानंतर घाटापिंप्रीचे माजी सरपंच अशोक महादू घुमरे यांना मारहाण झाली. याप्रकरणी त्यांनी आष्टी ठाण्यात फिर्याद दिली. ...
नित्रूड / साक्षाळपिंप्री : माजलगाव तालुक्यातील नित्रूड व बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील पूल खचल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
बीड : तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे सासरच्यांनी केलेल्या छळास कंटाळून शीला दिलीप नलावडे (३५) या विवाहितेने विषारी द्रव प्राशन करुन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी घडली. ...
मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे ...