बीड : महिला शिकली तर घराची प्रगती होते, त्यासाठी मुलींना हुंडा देण्याऐवजी त्यांना चांगले शिक्षण देऊन सक्षम बनवा, असे आवाहन हिंदी चित्रपट अभिनेते रजा मुराद यांनी शनिवारी येथे केले. ...
अंभोरा : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे लग्नकार्यासाठी आलेल्या शिक्षक पत्नीचे पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी शुक्रवारी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील लाखो रुपयांचा स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणी पोलिसांना पुरेसे कागदपत्र मिळत नसल्याने तपासाची गती मंदावली आहे ...
धारुर : चार तास जोरदार पाऊस झाल्याने नदीला आलेल्या पूराचे पाणी कुक्कुट पालन शेडमध्ये शिरले आणि पाण्यात बुडून दोनशे कोंबडीची पिले मृत्यूमुखी पडल्याची घटना तालुक्यातील भोगलवाडी येथे घडली. ...
तालुक्यातील नगाव येथील डी़डी़सी़सी बँकेच्या शाखेतून अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून ८८ हजार २७० रूपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली़. ...