पिंपळवाडी येथे दोन गटातील मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा पोलीस जवाब घेत नाही असा आरोप करून नातेवाईकांनी शनिवारी झोळीत टाकून त्याला थेट अधीक्षक कार्यालयात नेले ...
परळी येथील वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीच्या आवरणावरून निर्माण झालेला वाद मिटला असून अभिषेकापुरतेच चांदीचे आवरण ठेवावे आणि त्यानंतर ते काढून टाकावे असा आदेश देण्यात आला आहे ...
शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत खड्ड्यांमध्ये झोपून आंदोलन करणा-या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...
बीड : कोमेजलेली पिके, उजाड माळरान, आभाळाकडे लागलेल्या नजरा व शेतकऱ्यांचे हताश चेहरे हे सलग तीन वर्षांपासूनचे निराशाजनक चित्र यंदाच्या पावसाने बदलले आहे ...
बीड : वडिलांसाठी कुरड्या व पापड्या घेऊन बेलुरा येथे माहेरी येणाऱ्या एका महिलेचा दुचाकीवरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बेलुरा येथे बुधवारी दुपारी घडली. ...