नववीत शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी मोरेवाडी येथील अॅटो चालकास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयाचे ...
आपल्या पतीकडे मला का नांदवत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या सावत्र मुलाने मारहाण करत तिच्या डोक्यावरचे केस कात्रीने कापून तिच्या अंगावर रॉकेल ओतले. ...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि पत्नी आवडत नाही म्हणून अश्विनी अर्जु्न मोरे (२६) या विवाहितेची शॉक देऊन व डोक्यात हातोड्याचे घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ...
पोतराजांचे गाव अशी ख्याती असलेल्या आष्टी तालुक्यातील केरूळ या गावात यावेळी मरीआईच्या पुजेसाठी पोतराजच गावात नसल्याने गावकऱ्यांना थेट अहमदनगर जिल्ह्यातून पोतराज आणावे लागले. ...
व्यंकटेश वैष्णव , बीड भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. ...