बीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. ...
बीड : दहावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे मोफत शिक्षण मिळणार आहे. ...
बीड : केंद्र शासनाने नवीन चौपदरी पूल उभारणीला बुधवारी मंजुरी दिली आहे. ...
केज : काळ्या बाजारात जाणारा ८२० पोती तांदूळ पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडला. ...
बीड : विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल.. असा नामजप मंगळवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये घुमला. ...
कोळगाव : तिंतरवणी येथे सोमवारी एकाच रात्री तीन चोऱ्या झाल्या. ...
परळी : घरासमोर उभा असलेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे ...
बीड : डॉक्टरांकडून योग्य उपचार होत असले तरी इमारत धोकादायक असल्याने कधी अपघात होईल, याचा नेम नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील तालखेड, रायमोहा व चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे. ...
बीड : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे पाच टिप्पर रविवारी रात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडले. ...
बीड :घरफोड्यांचा मास्टर मार्इंड असलेला सराईत गुन्हेगार झोल्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आहे ...