प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत. ...
शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फ ...
मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली. ...
जालना जिल्ह्यातील अंबड येथील गोविंद गगराणी (वय १९) नामक तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मूक मोर्चा काढण्यात आला ...
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. ...
ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करू नकोस असे म्हणत व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही त्रास दिला जात असल्याने म्हाळसजवळा येथील नारायण ऊर्फ वैभव विक्रम राऊत (३८) यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. ...
शहरातील कृष्णानगर भागात जवळपास ३० जणांना रविवारी (दि. १७) अन्नातून विषबाधा झाली आहे. काल या भागात पित्राच्या जेवणाचा कार्यक्रम होता. यात जेवलेल्या लोकांचा यात समावेश आहे. ...
काही दिवसांपूर्वी शहरातील रविंद्र लताड यांच्या बॅंक खात्यात बॅंकेकडुन नजर चुकीने दीड लाख रूपये जमा झाले. लताड यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणे ती अतिरिक्त रक्कम बँकेला धनादेशाद्वारे परत केली. ...
अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी या युवकाची काही दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी शहरात सकल राजस्थानी समाजाच्या व ...