अवैध धंदेवाल्यांसाठी पोलीस अधीक्षकांची दोन विशेष पथके कर्दनकाळ ठरल्याचे समोर आले आहे. अवघ्या सहा महिन्यांत या पथकाने साडेआठशे कारवाया करुन हजारो आरोपींना जेरबंद केले. ...
उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात अकरा दिवस घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मुक्कामी असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप देण्यात आला ...
बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या. ...
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. ...
एका जिल्हा परिषद शिक्षकाने तीन खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. ते पैसे परत करुनही हे सावकार छळत असत. या छळास कंटाळून रविवारी सकाळी शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...