बीड / परळी / अंबाजोगाई : परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारातील शेतात देविदास प्रल्हाद मुंडे (२५) या युवकावर शनिवारी गोळी झाडल्याची घटना घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. घटनेला दोन दिवस होऊनही रविवारी सायंकाळपर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती. जख ...
बीड जिल्हा पोलीस दलातील एका २७ वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदलाची परवानगी मागितल्याने राज्यात खळबळ उडाली होती. तीन दिवस हे प्रकरण वरिष्ठ पोलीस अधिका-यांपुढे निर्णयास्तव विचाराधीन होते. अखेर... ...
परळी - बीड - नगर रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ७७ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी रेल्वे बोर्डा वितरित केला आहे. यासंबंधी आदेशही गृह विभागाने निर्गमित केले आहेत. ...
मागील पाच वर्षांत आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या कुटुंबियांची भेट घेऊन महसूल विभागाच्या वतीने बुधवारी सर्वेक्षण करण्यात आले. १०२७ पैकी ९७४ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत विविध माहिती संकलित केली. ...
पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यात साखर कारखान्यांनी उसाला भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी ऊसदरासाठी मारलेल्या शेतक-याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा शुक्रवारी माजलगाव येथे काढण्यात आली. ...
सर्वत्र भाजपची सत्ता असताना केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसने आपला झेंडा फडकावला आहे. खा.रजनी पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांनी गड कायम राखत केज नगरपंचायतवर एकहाती सत्ता मिळविली. ...