धारूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी रविवारी रात्रीपासून धुमाकुळ घातला आहे. तब्बल २० जणांना चावा घेतल्याने सर्वत्र या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
माजलगाव : सामायिक बोअरचे पाणी घेण्यावरून शेजाºयांमध्ये वाद झाला. त्याचे भांडणात रूपांतर झाले. त्यानंतर चौघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अक्षरश: रस्त्यावर दगडाने ठेचून जिवे मारले. ही खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथे सोमवारी सकाळी उघडकीस ...
‘‘मुझे मिलने के लिए बहोत लोग आये. किसीने आधार दिया, तो किसीने मेरी भावनाओं को ठेस पहुंचाने की कोशिश की. किसीने मुझे पैसे देने की बात कही. लेकिन मुझे पैसा नहीं, न्याय चाहिए न्याय,’’ असा आर्त टाहो फोडीत अत्याचारपीडित मुलीने आपली व्यथा मांडली. ...
उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले. ...