मला मदत करणाºयांना मी कदापि विसरणार नाही. सुरेश धस ही आता तुमची नव्हे माझी जबाबदारी असल्याचा विश्वास देत आता बीड जिल्ह्यात दगाफटक्याच्या राजकारणाला थारा देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
मनोरुग्ण पतीने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घुण खून केल्याची घटना आष्टी शहरातील गोंधळ गल्ली येथे पहाटे ३ च्या सुमारास घडली. आरोपीचे नाव संतोष उर्फ बाळू प्रल्हाद कदम असून मृत महिलेचे नाव मनीषा (३४ ) आहे. ...
: मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील सात केंद्रांवर टायपिंग परीक्षा सुरू आहे. बीड शहरातील मिलिया (मुलींचे) महाविद्यालयातील केंद्रावर पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती शुक्रवारी पाहावयास मिळाली ...
साखर कारखान्याकडून घेतलेली उचल चोरट्यांनी रस्त्यात अडवून लुटल्याची तक्रार एका मुकादमाने बुधवारी पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा बनाव असून मुकादमाचा पैसे हडपण्याचा हेतू असल्याचे उघड झाल्याने त्यास अंमळनेर पोलिसांन ...
अवैध वाळू उपसा केल्याने गोदावारी व सिंधफना नदीपात्रा शेजारील गावांची धुळधान उडवली आहे. वाळुमाफियांनी दोन्ही नदीपात्रांचे तसेच गावातील रस्त्यांच्या अवस्था अत्यंत खराब केली आहे. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जात आहे यामुळे प्रशासनाने याचा तात्काळ बंदोबस ...