सख्ख्या भावासोबत शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच जणांवर गुन्हा खुनाच ...
परळी येथील नाथरोडवरील बाजारसमितीच्या जागेतील २०० घरांचे अतिक्रमण मंगळवारी पोलीस बंदोबस्तात काढले. कारवाईदरम्यान दुपारी महसूल आणि पोलीस अधिका-यांवर मिरचीची पूड फेकून दगफेक करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ...
राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्यावेळी थांबलेल्या वाहनांवर ‘अटॅक’ करीत चालकांना, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लाखो रूपये लुटणा-या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौकशी केली असता हे सर्व आरोपी अल्पवयीन असून बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारे ...
लिंगबदल शस्त्रक्रियेकरिता सुट्टी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणा-या महिला पोलीस हवालदाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. ...
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षात बसवून, नव्हे कोंबून नेणा-या २७ रिक्षांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाया करण्यात आल्या. या कारवाईने सर्वसामान्यांत समाधान व्यक्त होत असले तरी रिक्षाचालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
कृषी पंपाच्या वीज बिलाची रक्कम भरूनही वीज खंडीत केली. त्यामुळे तालुक्यातील तीन गावच्या २०० शेतक-यांनी सोमवारी डोणगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ...
लुटारु टोळीचा म्होरक्या अट्टल गुन्हेगार विलास बडे हा धारूर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याने खळबळ उडाली. राज्यातील १० जिल्ह्यांसह तमिळनाडू, कर्नाटकातील ४ जिल्ह्यांत त्याने धुमाकूळ घातला आहे. या सर्वांना तो हवा होता; परंतु धारूर पोलिसांच्या निष्काळजीपणामु ...
बील मागितल्याच्या कारणाावरून ग्राहकांनी हॉटेल मालकास बदडल्याची घटना पेठबीड भागात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पेठबीड पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...