बीड जिल्हा रुग्णालयाला २०० खाटांच्या नवीन जागेसाठी गृहविभागाकडून गुरुवारी मंजुरी मिळाली. जागा मिळाली, परंतु रुग्णालयात इतर आरोग्य सुविधा कधी मिळणार ? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. ...
एचआयव्ही म्हटले की, माणूस दोन पावले मागे सरकतो. हा आजार जडलेल्या व्यक्तीला उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जाते; परंतु समाजाच्या दृष्टीत या रुग्णांना मानसन्मान देण्याबरोबरच एड्सग्रस्तांची जिल्ह्यातील टक्केवारी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाला यश येत आहे. प ...
यंदा दमदार पाऊस झाल्याने पांढºया सोन्याचे पीक जोमात येईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकºयांचा सैंद्रिय बोंडअळीने भ्रमनिरास केला आहे. जिल्ह्यात ४० टक्के कापसाला फटका बसला असून कृषी विभागाच्या प्रारंभिक सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली आहे. कर्जमाफीच्या प्रत ...
बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प ...
आठवडी बाजाराला निघालेल्या अॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवार ...
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात परिसरात आक्रोश केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करून सं ...
सोमनाथ खताळबीड : लिंगबदलाची परवानगी मागणा-या बीड पोलीस दलातील ललिता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. ...
लिंगबदलाची परवानगी मागणाºया बीड पोलीस दलातील ललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टी ...
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील भूलतज्ज्ञ तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अपर्णा कुलकर्णी व डॉ. राजश्री धाकडे यांनी एका महिलेची वेदनाविरहित प्रसुती यशस्वी केली. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रसुतीसाठी खाजगी रुग्णालयात मोठा ख ...