विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील सत्यगणपती मंदिरात गुरुवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान ६ ते ७ चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरांनी दानपेटी फोडताच पुजार्याने प्रसंगावधान दाखवत मंदिरात चोर आल्याची खबर पोलिसांना दिली ...
नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे. ...
महाविद्यालयीन युवतीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून ती सोशल मीडियावर पसरवून तिची समाजात बदनामी केल्याबद्दल आणि तिचे जमलेले लग्न मोडून त्रास देत असल्याच्या आरोपावरून विश्वंभर शेषेराव तिडके याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभा ...