राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सकाळी ११ वाजता त्यांच्या गाडीला माजलगाव- परभणी रस्त्यावरील कल्याणनगर येथे धनदीप एजन्सीजवळ भिषण अपघात झाला. यात किशनलाल मल (७५) हे जागीच ठार तर इतर तिघे गंभिर जखमी झाले. ...
बीड : आरोग्य, व्यायाम आणि धावण्याच्या बाबतीत जनजागृती व्हावी या उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएनशच्या वतीने रविवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...
बीड : चालकांकडून पैसे उकळून नियमबाह्यपणे वाहतुकीस मोकळीक दिल्याप्रकरणी गेवराई ठाण्यातील आणि बीड शहर वाहतूक शाखेतील एकूण चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
बीड : बीडमधील सराईत गुन्हेगार असणाऱ्या आठवले टोळीविरूद्ध ‘मोक्का’ [महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९] अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. ...
पाटोदा : तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या सौताडा येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या कानशिलावर बंदूक लावून दमदाटी करत दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...