बिंदूसरा नदीवरील पर्यायी पूल तात्काळ दुरूस्त करून दोन दिवसांत वाहतूक खुली करा, अशा सूचना आयआरबी कंपनीचे अधिकारी व जिल्हा प्रशासनाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्या. ...
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. ...
एका जिल्हा परिषद शिक्षकाने तीन खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. ते पैसे परत करुनही हे सावकार छळत असत. या छळास कंटाळून रविवारी सकाळी शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
शहर पाणंदमुक्त करण्यासाठी बीड शहराच्या पेठबीड भागातील राष्ट्रीय गणेश मंडळाने कंबर कसली आहे. पथनाट्याच्या माध्यमातून पाणंदमुक्ती संदर्भात जनजागृती केली जात आहे. ...
जलसंधारणाच्या कामांवर सध्या कोट्यवधी रुपाय खर्च केला जात आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे चांगला पाऊस झाल्यानंतरही तलावांमधे जलसाठा होऊ शकला नाही व जमा झालेले लाखो लिटर पाणी वाहून ...