संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अ ...
शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात आणखी एका कुंटणखान्यावर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. धानोरा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून एका महिलेची सुटका करीत आंटीसह चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनैति ...
मॅनेजमेंट आॅफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा (एमबीए) तृतीय वर्षाचा पेपर बुधवारी सकाळी अचानक रद्द करण्यात आला. यामुळे परीक्षा केंद्रांवर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परत जाण्याची वेळ आली. ...
‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हाताºया’ असे म्हणत पोराने स्वत:च्या बापावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली येथे घडली. ...
कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रो ...
नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला. ...
विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला. ...