शहरात शारदीय नवरात्रोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील कालरात्रीदेवी मंदिर व शहरापासून जवळच असलेल्या डोंगरतुकाई मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे.तर शहरात पंधरा सार्वजनिक दुर्गोत् ...
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. ...
गेवराई (जि. बीड) तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...
प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते. अशीच काहीशी स्टाईल चोरांचीही असते. याच स्टाईलवरून दोन दिवसांपूर्वी बीडमधील बलभीम चौकात झालेल्या दोन घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे ...
बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथील वैभव राऊत यांनी सोमवारी सावकारांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह सहा जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात मराठवाड्यातून सर्वाधिक पीक विमा अर्ज दाखल झाले असून बीड जिल्ह्यातून ११ लाख ६७ हजार २२३ पीक विमा अर्ज शेतकºयांनी दाखल केले आहेत. ...
शहरातील एका नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखोंच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र,पतसंस्थेच्या अध्यक्षानेच मोठया प्रमाणावर अपहार केल्यामुळे पतसंस्था आर्थिक अडचणीत आली आहे.यामुळे ठेवीदारांना देण्यासाठी पतसंस्थेत छदामही नाही. तसेच संस्थाध्यक्ष फ ...