मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका अधिकारी, कर्मचाºयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संतप्त अधिकारी, कर्मचाºयांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी एकदिवसीय संप केला ...
शिरूर कासार तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत म्हणून ह.भ.प. शिवाजी महाराज यांची विश्वस्तांनी बहुमताने केलेली निवड ही घटनेनुसारच असल्याचा निकाल सहायक धर्मदाय आयुक्त लातुर यांनी दिला आहे. ...
नविन औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मे.वॅ. क्षमतेचे 3 संच गेल्या 2 महिन्यांपासून बंद होते या 3 संचा पैकी दोन संच चालू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. ...
दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या हद्दितील खोरी तांडा येथे आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याची फिर्याद दाखल केली होती. यावरुन दोघा आरोपींना आज अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी याच तांड्यावर राहतात. ...
नगर पालिका सभागृहात आज विषेश सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यात उपनगराध्यक्षांसह एकही महिला नगरसेविका उपस्थित नव्हत्या. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी बैठकीच्या ठिकाणी येवून नगरसेविकांच्या जागी आलेल्यांना बाहेर काढा म ...
हातात भगवे झेंडे.. डोक्याला ‘एक मराठा, लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या, गळ्यात भगवे रुमाल आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’चा जयघोष यामुळे शहर दणाणून गेले. ...
बीड जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिकारी कर्मचाºयांच्या दुर्लक्षामुळे ‘आजारी’ पडली आहे. या प्रशासनावर ‘उपचार’ करून कारभार सुधारण्याचे आव्हान नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांच्यापुढे असणार आहे ...