मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...
गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे ...
येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे ...
दीनदयाळ कॉलनीतील एका शिक्षकाच्या दाराच्या कोंड्यावर टॉवेल गुंडाळून कोंडा तोडत चोरट्यांनी कपाटामधील ८ तोळयांचे दागिने व नगदी ८० हजार रु पये लंपास करून पोबारा केला. ...
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती ...
सायंकाळची वेळ...कामे आटोपून सर्वांनाच घराकडे जाण्याची ओढ... रस्त्यांवर वाहनांची गर्दी, अशा परिस्थितीतही तब्बल ५ मिनिटे बीड शहर थांबले तर मिनिटभर स्तब्ध झाले. ...
जिल्हा परिषदेच्या परिसरात अधिकाºयांवर मुक्ताफळे उधळत गोंधळ घालणाºया केज तालुक्यातील शिक्षकावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी कारवाईचे संकेत मिळाले आहेत. ...
ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे जवळपास सव्वा चार लाखांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या तेलंगणा राज्यातील दोघांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. ...