राज्य शासनाने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तैनात केलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सर्व ६८ जवान संपावर गेल्याने रुग्णालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...
शिवसेनेच्या माजलगाव तालुकाप्रमुखाने शिवसेना प्रवेशाच्या नावाखाली बनावट व कुठलेही राजकीय अस्तित्व नसणा-यांना मोठे पदाधिकारी दाखवून शिवसेना प्रवेश घडवून आणले . ही तर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. ...
बीडमधील सेक्स रॅकेटची व्याप्ती वाढत असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या मामा-भाच्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मुलींचा ‘सौदा’ केल्याचे उघडकीस आले आहे. ...
क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी ४ फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत ३ गोळ्या चुकविल्या तर १ गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. ...
परळीचे माजी नगराध्यक्ष तथा न.प.चे पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक देशमुख यांच्यासह १० जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी यातील सर्व आरोपी फरार होते. ...
तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात गुत्तेदाराची बिलाची १५ लाख, ७२ हजार रु पये एवढी रक्कम बनावट दस्तावेज व बनावट सह्या करून परस्पर उचलून संबंधित गुत्तेदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ...