मगरवाडी आणि दस्तगीरवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आज मतदान सुरु आहे. विशेषबाब म्हणजे या दोन्ही मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचारी पार पाडत आहेत. ...
येथील डॉ. हरीश्चंद्र वंगे यांना पुणे येथील दोघांनी " ३१ लाखांचा धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी न्यायालयाने दोघांना ६ महिन्याच्या कारावासाची व " ३१ लाख ६० दंडाची शिक्षा ठोठावली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी पहाटे केज तालुक्यातील होळ येथे केलेल्या कारवाईत ८ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा भारतीय बनावटीचा विदेशी मद्य साठा जप्त केला. ...
केज तालुक्यातील होळ शिवारात बेकायदेशीर दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती राज्य उप्तादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई कार्यालयास मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या अंबाजोगाई व बीड येथील कार्यालयाने औरंगाबाद येथील भरारी पथकाच्या सहकार ...
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता एका बाजूने मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहने वळण रस्त्यावरून धावतील ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चो-या, दरोडे, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातील १५ गुन्ह्यांचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले ...
येथील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाने शिवसेना प्रवेशाच्या नावाखाली बनावट व कुठलेही राजकीय अस्तित्व नसणा-यांना मोठे पदाधिकारी दाखवून शिवसेना प्रवेश घडवून आणले. ही तर थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे ...