माजलगाव तालुक्यात वाळू चोरी करणा-या राजेगाव येथील अरुण अंबादास कचरे (४५) या माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची रवानगी हर्सूल कारागृहात झाली आहे ...
शहरातील अण्णाभाऊ साठे चौक व्यापा-यांच्या विनंतीवरुन शनिवारी सकाळी आठ वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे दिवाळीत वाहनधारकांचे हाल थांबणार आहेत. हा चौक १९ आॅक्टोबरपर्यंत खुला ठेवला जाणार आहे. ...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड व कै. किसनराव राऊत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता महाकरंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी थाटात झाले. ...
माजलगाव तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. ...
राहत्या घरात साठवून ठेवलेला ९० हजार रुपयांच्या गुटखा जप्त करून घराची खोली सीलबंद करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी केली. ...
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण 329 महिलांची प्रसूती झाली आहे. यातील 324 महिलांची नॉर्मल प्रसूती झाली तर ५ सिजेरीअन आहेत. नॉर्मल प्रसूतीची वाढती संख्या व येथील विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात उपचारासाठी येण ...