गेवराई शहरातील घाडगे दाम्पत्याची हत्या करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलेल्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच बीड तालुक्यातील नेकनुर येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. ...
बहिणीसह आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हलवून पाहिले तर आई-वडील उठले नाहीत, बहिणही बेशुद्धावस्थेत होती, अशा शब्दात काळीज चर्रर्र करणाºया या घटनेची फिर्याद स्वातीने गेवराई पोलीस ठाण्यात दिली ...
कर्ज माफीच्या जाचक अटींमुळे आपण कर्जमाफीत बसणार नाही, असा समज झाल्याने चंद्रसेन गायकवाड (३५ ) या शेतक-याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
शहरातील गणेश नगर भागात राहणारे व भवानी अर्बन को-आॅप. बँकेच्या मुख्य शाखेचे वसुली व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली ...
आष्टी व अंभोरा परिसरातील सराईत असणाºया भोसले टोळीविरूद्ध ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९) अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ...
कुस्त्याच्या फडाजवळ उभे असताना मागे सरक असे म्हणत पाच जणांनी बाळू नामदेव पटेकर (१९, रा.टाकरवण, ता.माजलगाव) याला मारहाण केली. यामध्ये बाळूचा मृत्यू झाला. ...
चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील गेवराई शहरातील गणेश नगरमधील ही घटना आहे. ...
सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर हा अनेक अर्थाने फायद्याचा ठरतो. याचीच प्रचीती शहरातील सिध्देश्वर विद्यालयात रविवारी आली. कारण होते, शाळेच्या सन १९९१ च्या १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे. तब्बल २५ वर्षानंतर भेटलेल्या मित्र-मैत्रि ...