गद्दार शब्दालाही लाज वाटेल असा हा गद्दार माणूस तुमच्या आष्टीत जन्माला आला आहे. ज्याने स्व.गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्याशी तर गद्दारी केलीच पण स्वत:च्या पहिलीशीसुद्धा गद्दारीच करणा-या सुरेश धसांना मी जिवंत असेपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नाही, ...
ड्रॅगनसोबत युद्ध करावे की नाही येथपासून ते बीड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता येथपर्यंत साधकबाधक चर्चा करीत बालमित्रांनी त्यांचे ‘व्हिजन’ ‘लोकमत’समोर मांडले ...
शहरातील हिरालाल चौक भागातील बुरूड गल्ली वळणावरील वादग्रस्त जागेतील बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगररचनाकार विभाग बीड यांना नोटीस बजावली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासुन पदवी परीक्षेला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची धावपळ झाल्यानंतर शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला ...
स्त्रीभ्रूणहत्येमुळे राज्यात कुप्रसिद्ध झालेल्या बीड जिल्ह्यात खाजगी डॉक्टरांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान यशाकडे अग्रेसर असून, ते राज्यात एक मॉडेल ठरू पाहत आहे ...