बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे. पिन नंबर सांगा.. असे कोणी विचारत असेल, तर सावधान! हा फोन बँकेतून नसून तो आपली आर्थिक फसवणूक करण्यासाठी असू शकतो. अशावेळी आपली गोपनीय कसलीच माहिती फोनवर देऊ नये. उलट तात्काळ पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा आण ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. साहित्याचा अपुरा साठा असल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्राहकांमधून ओरड होत असतानाही महावितरण मात्र सुस्त असल्याचा आरोप होत आहे. ...
विविध चार गुन्ह्यांमध्ये चोर व इतर आरोपी पकडण्यात बीड जिल्हा पोलीस दलाला सहकार्य करणार्या १० सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आज केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : येथील राकाँच्या ताब्यातील नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी न.प.सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात ... ...
गेवराई येथील नगरपरिषदेच्या विषय समितीच्या निवडी बिनविरोध झाल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापती म्हणून रितू अरुण मस्के, बांधकाम सभापती म्हणून राहुल खंडागळे, महिला बालकल्याण सभापती रेवती भगवान घुंबार्डे, शिक्षण सभापती मोमीन मोजम, महिला बालकल्याण उपसभापती आ ...
काकू-नाना आघाडीला धक्का देत वर्षभरापासून विस्कटलेली सत्तेची ‘घडी’ बसविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. यामध्ये आघाडीला सोडचिठ्ठी देवून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना साथ देणा-या एमआयएमची लॉटरी लागली आहे. बांधकामसह सभापतीची तीन पदे मिळविण्यात त ...
तेलंगणातील करिमपुर येथील दहा पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे पथक परळीतील इराणी गल्लीत तीन ते चार आरोपींना एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता आले होते. पोलिसांनी आरोपींना हातकड्याही घातल्या. मात्र याचवेळी या भागातील महिलांसह इतर नाग ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास ...