खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दीनदयाळ धर्मार्थ रु ग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्रासाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप् ...
चार वाहनांमधून कत्तलीसाठी जाणाºया ३० जनावरांची पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक क्रमांक १ ने गुरूवारी दुपारी सुटका केली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा बीड जिल्हा दौरा निश्चित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. परंतु मंत्री जाताच हे खड्डे उखडू लागले आहेत. अवघ्या ३६ तासांत या निकृष्ट का ...
मत्स्य व्यवसायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. गुरुवारी दुपा ...
मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. ...
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र नामक संस्थेसाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे बीड व अंबाजोगाई उपविभागांचा आढावा घेतला. १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे त्यांनी निर्देश दिले. ...
केज तालक्यातील आनंदगाव सारणी येथील विधवा महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सुग्रीव ज्ञानोबा सोनवणे आणि अशोक रघुनाथ सोनवणे या दोघांना धारूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. मोकाशी यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ...