शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठ ...
बीडकडून परभणीकडे जात असलेल्या कारने माजलगाव-तेलगाव रोडवर अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील हानी टळली. ...
नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे. ...
परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...
बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी बहिणीने प्रयत्न केले. परंतु तीला यश आले नाही ...
उसाने भरून कारखान्याकडे जाणारा टॅक्टर रस्त्यात आडवून घेवून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका आरोपीस पोलीसांनी अटक केले आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : गतवर्षात गुन्ह्यातील सर्वाधिक मालमत्ता हस्तगत करण्यात गेवराई पोलिसांची कामगिरी सर्वाेत्कृष्ट आहे. त्यामुळे त्यांना पोलीस ... ...