चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ...
उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेत ...
माजलगाव धरणातून शेतीच्या सिंचनासाठी सोडलेल्या पाण्याची अनेक ठिकाणी चारी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. ...
बँकेतून पैसे काढून बाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी आपल्याला मारहाण करून हातातील बॅग हिसकावून घेत लाख रुपये पळविल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी दाखल केली होती; परंतु ही फिर्याद खोटी असल्याचे समोर आले आहे. ...
बीड शहरासह जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय परिसरात अनधिकृत खानावळी थाटल्या आहेत. या खानावळीत जेवण्यासाठी यायचे असेल तर ओळखीसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. ...
कुठलीही घटना घडली किंवा गुन्हा घडताना दिसला की सामान्य माणूस तातडीने पोलिसांचा १०० क्रमांक डायल करतो. परंतु मागील अनेक दिवसांपासून बीड पोलिसांचा १०० हा क्रमांक बंद आहे. ...
उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज् ...