आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागणीनुसार त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. ‘लोकमत’ने याबाबबत वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. ...
बीड जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प.कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...
पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणाºया नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली ह ...
अनेक दिवसानंतर बीड नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. जालना रोड, नगर परिषद व भाजी मंडईतील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यात आला. त्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. यावेळी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. ...
पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार करणार्या नराधम बापास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा विशेष सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी ठोठावली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना ३० डिसेंबर २०१४ रोजी आष्टी तालुक्यात घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाल ...
जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ...
शिवसेना स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकवणार असून बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागा जिंकेल, असे शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी बीड जिल्हा संपर्क दौºयात जिल्हाभरातील शिवसैनिकांशी संवाद साधत सांगितले. राजकारणातील मात्तबरांच्या प् ...
‘व्हॅलेंटाईन वीक’ला बुधवारी ‘रोझ डे’ने सुरूवात झाली. पहिला दिवस तरूणाईने मोठ्या उत्साहात साजरा केला. आता गुरूवारी ‘प्रपोज डे’ आहे. या दिवशी एकतर्फी प्रेम करणाºयांकडून छेडछाडीचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दामिनी पथक ‘अॅक्टीव्ह’ ...
बीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपल ...