मातृ-पितृ छत्र हरवलेल्या परजातीच्या निराधार मुलीसोबत संसाराची गाठ बांधून शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकर याने नवा आदर्श ठेवला. मंगळवारी येथील सहयोगनगरमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात लक्ष्मीकांत आणि मनिषाचा शुभमंगल सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत विधिवत पार पडल ...
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच राज्याच्या कानाकोपर्यातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करायचे नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का? असा सवाल राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा कारखान्याच्या अध्यक् ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील मूक-कर्णबधिरांच्या विविध हक्क व मागण्यांसाठी बीड जिल्हा मूक-बधिर असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिट्टीनाद ... ...
बीड जिल्ह्याच्या कानाकोप-यातून गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात यावे लागत होते. परंतु आता हे अंतर कमी करून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज व नेकनुरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून प्रसुतीची तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आ ...
जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी, संघटना आक्रमक धोरण स्विकारले. लोकप्रतिनिधींनीही दखल घेत थेट सहसंचालकांना धारेवर धरले. त्यानंतर महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान, हा अभ्यासक्रम बीडमध्येच राहणार असल्याचा खुलासा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.आर.ल ...