लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीडमध्ये आणखी एका कुंटणखान्यावर छापा - Marathi News | Another beacon raided in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आणखी एका कुंटणखान्यावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात आणखी एका कुंटणखान्यावर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. धानोरा रोडवरील एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून एका महिलेची सुटका करीत आंटीसह चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनैति ...

बीडमध्ये ‘एमबीए’ तृतीय वर्षाचा पेपर अचानक रद्द - Marathi News | 'MBA' third year paper in Beed suddenly canceled | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ‘एमबीए’ तृतीय वर्षाचा पेपर अचानक रद्द

मॅनेजमेंट आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा (एमबीए) तृतीय वर्षाचा पेपर बुधवारी सकाळी अचानक रद्द करण्यात आला. यामुळे परीक्षा केंद्रांवर आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना परत जाण्याची वेळ आली. ...

बीडमध्ये शेत जमिनीसाठी पोराचा बापावर कोयत्याने हल्ला - Marathi News | In Beed, the farmers attacked the farm on their own | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शेत जमिनीसाठी पोराचा बापावर कोयत्याने हल्ला

‘तुझ्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर का करत नाहीस म्हाताºया’ असे म्हणत पोराने स्वत:च्या बापावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील पाली येथे घडली. ...

गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा - Marathi News | Georgette Farmers' Arousal High Commissioner | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा

कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रो ...

बीडमध्ये उडीद खरेदी बंदने संताप - Marathi News |  Fear of buying urad in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये उडीद खरेदी बंदने संताप

नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला. ...

चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास - Marathi News | Mauli took away Ekadashi from the stolen charge | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीचा आरोप सहन न झाल्याने माऊलीने एकादशीला घेतला गळफास

विणा धरण्यासाठी राज्यातील कानाकोप-यात जाणा-या माऊलीने सोने चोरीचा आरोप सहन न झाल्याने गळफास घेऊन स्वत:ला संपविले. परळी तालुक्यातील तडोळी येथील विणेकरी लिंबाजी बापुराव सातभाई (६०) ऊर्फ माऊली यांनी बुधवारी एकादशीच्या दिवशी सकाळी गळफास घेतला. ...

बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास - Marathi News | Students waiting for the bus at Kada are required to study in bus station | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास

गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे ...

परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर - Marathi News | The number of people killed in Vaidyanath factory crash in Parli increased | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी येथील वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या कर्मचार्‍यांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी राजाभाऊ नागरगोजे यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...

'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित - Marathi News | musician hanged himself after found suspected in theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित

सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.  लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे. ...