बीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. उंची न वाढवता हा पूल बनविण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्ता ...
ऐन जोमात आलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जेरीस आला. धडपड करुनही बोंडअळी काही केल्या हटत नसल्याने आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी उपटली आहे. बोंडअळीने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कप ...
चोरी झाली म्हणून गाव गोळा केले. पोलिसांनाही बोलावले. अख्खं कुटुंब परेशान झालं. महिला फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यातही आली. त्यानंतर ती घरी गेली अन् चोरी गेलेले सोने सापडल्याचे पोलिसांना कळवले. हा चोरीचा बनाव असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर दोनच ...
शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पुल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार आहे. शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य संचालक एस.चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील, आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क् ...
१३ डिसेंबरपर्यंत उडीद खरेदी करण्याबाबत नाफेडचे आदेश असल्याने तसेच शेवटच्या दोन दिवसात हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांची गर्दी झाल्यानंतर केवळ काही हमाल व चाळणा कामगारांनी आडमुठी भूमिका घेतल्याने बुधवारी गोंधळ उडाला. ...
अंतर्गत धुसफूस आणि वाद यामुळे बुधवारी रात्री शिवसेनेत मोठे फेरबदल झाले. अनिल जगताप आणि बाळासाहेब पिंगळे यांना डच्चू देत सचिन मुळूक व कुंडलिक खांडे यांच्या खांद्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी आ. प्रा. सुनील धांडे, माजी जिल् ...
संगम रोड चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा जणांनी धुमाकुळ घालून व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण करीत पेट्रोलपंपाच्या कार्यालयाची नासधुस केली होती. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी गुरुवारी दोघा आरोपीना अ ...