मुले असतानाही आईवडलांना अनाथाश्रमात रहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आहेत; परंतु घरातच वडिलांना ठेवून प्रॉपर्टीसाठी त्यांचा छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. ...
वडवणी तालुक्यातील तिगाव-चिंचाळा या दरम्यानचे रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. अवघ्या सहा तासांतच रस्ता उखडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ...
जिल्ह्यातील पारंपारिक राजकीय मक्तेदारी, घराणेशाहीचा शिवसेना ताकदीने विरोध करणार असून अन्याय, हुकूमशाही विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन मुकाबला करणार असल्याचे शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांनी स्पष्ट केले. ...
शहरातील मुख्य रस्त्यावरील मिठाईच्या दुकानाची तोडफोड प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी सोमवारी माजलगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती, याला शहरातील व्यापारी महासंघासह, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरू ...
परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून मृत्यु पावलेल्या कर्मचार्यांची संख्या आता सात झाली आहे. आज सकाळी धनाजी राजेश्वरराव देशमुख यांचे उपचार चालु असताना निधन झाले. ...
इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विषारी द्रव प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सक ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डेमुक्ती’साठी सांगितलेली १५ डिसेंबरची डेडलाईन काल संपली. मात्र रस्त्यांची दुर्दशा अजूनही तशीच असून अंबाजोगाईत एकाचा खड्डे चुकवताना बळी गेला. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगीजवळील गतिरोधकावर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात तीन ते चार जणांनी ... ...
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे वाहनधारकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ पासिंग अभावी १०० पेक्षा जास्त वाहने उभी आहेत. त्यामुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आंदोलन करण ...