‘मी बँकेतून बोलतोय, तुमचा १६ अंकी एटीएम क्रमांक आणि त्यानंतर आलेला ओटीपी सांगा’ असे म्हणून पाच जणांचे तब्बल ९७ हजार रुपये लंपास केले. परंतु बीडच्या सायबर क्राईम टीमने यात तत्परता दाखवित यातील ८८ हजार रुपये परत मिळवून दिले. पैसे जरी परत मिळाले असले तर ...
शेतक-यांचा सातबारा कोरा करा अन्यथा भाजपच्या आमदारांना जिल्ह्यात शेतकरी फिरू देणार नाहीत, अशा सज्जड इशारा जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला. ‘शिवसेना आपल्या दारी’ अभियानात मंगळवारी त्यांनी उमरद (खालसा), भाटसांगवी, राक्षसभुवन या गावांमधील शेतक-यां ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत १८ विद्यार्थी रस्टिकेट करण्यात आले. शिरुर येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावरील दहावी आणि बारावीच्या केंद्र संचालकांना परीक्षेच् ...
बीड जिल्हा पोलीस दलात ५३ जागांसाठी १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी जागेची पाहणी केली. भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात ...
बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने आलेल्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात उघडकीस आली. ...
देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावून कर्तव्य बजावणाºया सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांसाठी शहरात केंद्र सरकारकडून इ.सी.एच.एस पॉलिक्लिनिक रूग्णालय उभारले आहे. मात्र या रूग्णालयात पाणी आणि तेथे जाण्यासाठी रस्ता अशा सुविधाच नाहीत. याकडे नगर पालिकेचे दुर्लक् ...
दहावी, बारावी परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळ, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. केज तालुक्यातील विडा येथील परीक्षा केंद्रावर सोमवारी भरारी पथकाच्या पाहणीत परीक्षा हॉलमध ...
चार महिन्यांपूर्वीच फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे पे्रमात झाले. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असे समजल्यावर ‘ती’ बीडला आली. ‘त्याची’ भेट घेताच आपला प्रियकर अवघ्या १७ वर्षाचा असून आपण त्यापेक्षा ९ वर्षांनी मोठे आहोत, हे ...