बँकेच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त करीत शेतक-यांनी बँकेचा कारभार शुक्रवारी बंद पाडला. अनुदान वर्ग झाल्याशिवाय बँकेचा कारभार सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेनंतर साखर कारखान्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सजग झाले आहेत. ...
शिरुर कासार तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते. ...
रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे. ...
क्रीडा विभागाकडून तालुकास्तरीय समितीची बैठक न झाल्यामुळे दीड वषार्पासून क्रीडा संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत रेंगाळले आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. मागील पाच वर्षांपासून तालुका क्रीडा अधिकार्याचे पद रिक्त असल्यामुळे ही दुरवस् ...
शहरातील साठे चौकात दोन दिवसांपूर्वी दिलेली वीज जोडणी कुठलेही कागदपत्र आणि लेखी आदेश नसताना तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण अधिकार्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलेच तोंंडावर पडले. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे ...
बॉम्बे नर्सिंग होमचे प्रमाणपत्र नसताना कालबाह्य औषधी जवळ बाळगून रुग्णांवर उपचार करणाºया मोहन मधुकर बांडगे या बोगस डॉक्टरविरूद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूने असलेल्या ६१ गाळाधारकांकडे जवळपास दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता हे चालणार नाही. थकबाकी न भरल्यास गाळ्यांन ...