लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार  - Marathi News | Garbage falls on the street, but millions of bills come in the name of garbage dump; Types of Majalgaon Municipal Corporation | Latest beed News at Lokmat.com

बीड :कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार 

स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंध ...

गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली - Marathi News | Gavandra attack case: Police investigating manslaughter stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली

पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे ...

लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही - Marathi News | Chimukali death case after lashing; The doctor says that the event is not due to vaccine | Latest beed News at Lokmat.com

बीड :लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही

शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ...

थंडीने ज्वारी काकडली तर गहू, हरभर्‍यावर कीड; बीड जिल्ह्यातील शेतक-यांना आता उन्हाळी पिकांचे वेध   - Marathi News | The farmers of Beed district now looking for summer crops | Latest beed News at Lokmat.com

बीड :थंडीने ज्वारी काकडली तर गहू, हरभर्‍यावर कीड; बीड जिल्ह्यातील शेतक-यांना आता उन्हाळी पिकांचे वेध  

मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्‍याला सर्वोत्तम वातावरण असले तरी  किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्‍यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला ब ...

जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार - Marathi News | The boycott of 12 corporators of Majlgaon municipal corporation after taking objection to the advertisement | Latest beed News at Lokmat.com

बीड :जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठ ...

गॅसकीटवरील कारने माजलगावजवळ अचानक घेतला पेट; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली - Marathi News | car on Gaskit suddenly took fire near Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :गॅसकीटवरील कारने माजलगावजवळ अचानक घेतला पेट; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली

बीडकडून परभणीकडे जात असलेल्या कारने माजलगाव-तेलगाव रोडवर अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी त्वरित धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील हानी टळली. ...

राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी - Marathi News | Demand for Shivsena's stance in Rajewadi; | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी

 राजेवाडी येथील बंधा-याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेतर्फे बंधाऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले. ...

जावयाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबाची फिर्याद - Marathi News | Trying to torture grandson from grandchildren, grandfather's suit | Latest beed News at Lokmat.com

बीड :जावयाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आजोबाची फिर्याद

नवीन कपडे घ्यायचे आहेत, असे आमिष दाखवून ऊसतोडणीसाठी गेलेल्या मुलाच्या सहा वर्षीय मुलीला (नातीला) पळवून नेणा-या जावयाविरूद्ध आजोबाने फिर्याद दिली आहे. ...

गोवर-पेन्टा लस दिल्यानंतर दुस-या दिवशी बाळाचा मृत्यू - Marathi News | The death of the baby on the second day after giving goose-penta vaccine | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोवर-पेन्टा लस दिल्यानंतर दुस-या दिवशी बाळाचा मृत्यू

परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...