भविष्यात सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही ही संवेदनशीलता महत्वाची आहे. समाजातील मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राजकारणात बदल होणार नाही. समाजातील स्त्रियांप्रमाणेच महिला पत्रकारांची स्थिती आहे. ओवरप्रोटेक्टिव्ह किंवा त्यांना काय येतं? म्हणून संबोधले जा ...
हैदराबादहून औरंगाबादकडे जाणारा तब्बल चार क्विंटल गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. यामध्ये दोन आरोपींसह १० टायर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री आठ वाजता बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे करण्यात आली. ...
बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात प्रशिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालविली जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांकडून लाखोंची कमाई केली जात असताना क्रीडा कार्यालयाला मात्र एक रुपयाही जागेचा किराया दिला जात नसल्याचे समोर आले आहे. या सर्वांना यापूर्वी अनेकवेळा तोंड ...
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखा फड यांनी केजचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून बदनामी केली. आपल्या नेत्यांसमोर ओघाच्या भरात बोलणे फड यांना चांगलेच महाग ...
परळी शहरातील कन्हेरवाडी रोडवर असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांच्या घरी झालेली चोरी ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपसातून समोर आले आहे. दिवसभर फुगे विकून घर हेरायचे आणि रात्रीच्यावेळी घ ...