केज शहरातील विठाई पूरम या नामांकित वसाहतीमध्ये एका शिक्षकाच्या बंगल्यातच चालणाऱ्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून पकडले. या कारवाईत तीन दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देम ...
मार्च एंड नंतर सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक इ. मुद्देमालाची चोरी केली होती. अल्पावधीतच या चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आह ...
भारत देशाला अखंड हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी जात, पद, पक्ष, संघटना, संप्रदाय बाजूला ठेवून संघटीत व्हा, संघटन कार्य वाढवा, रोज एक तास वेळ धर्मासाठी द्या, असे आवाहन करतानाच देशविरोधी शक्तींशी लढण्यासाठी, अंतर्गत दहशतवादाशी लढण्यासाठी हिंदू जनजागृती समित ...
मोंढा भागातील स्टेट बँके ऑफ इंडिया (जुन्या हैद्राबाद बँके) च्या समोरून मुलासोबत दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेचे डिकीत ठेवलेले ८९ हजार रुपये लुटल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात उन्हाळ््याचे दिवस आले की टँकर युक्त जिल्हा होत असे. मात्र, ‘जलयुक्त शिवार’ ही योजना शासनाने प्रभावीपणे राबवल्यामुळे बीडची वाटचाल दुष्काळमुक्त जिल्ह्याच्या दिशेने होताना दिसत आहे. याच योजनेअंतर्गत ...
अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले ज ...